|
---|
गुरुचरित्रातील ओव्यांचे संपूर्ण गद्यरूप दिले आहे. गुरुचरित्र स्त्रियांनी
वाचू नये असा नियम पूर्वी होता पण त्यांनाही गुरुचरित्रातील कथा कळतील हा
मुख्य हेतू या आहे. श्रीदत्तात्रेयांच्या ध्यानाचे विविध श्लोक,ओव्यांचा
मराठीत अर्थ असा हा ग्रंथराज आहे.
Product details
|
USD 8.99 | Add to Cart |
Quantity: | AVAILABLE |
No comments:
Post a comment